Friday, September 24, 2010

मनसेनी मोडली रिक्षांची मुजोरी

खालील वृत्त म टा च्या सौजन्याने .....


म. टा. प्रतिनिधी

भाडे नाकारून प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या रिक्षाचालकांची दंडेली मोडून काढण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर २४ तास उलटत नाहीत तोच ठाण्यात मनसैनिकांनी मुजोर रिक्षाचालकांना धडा शिकवला. मनसैनिकांनी ठाण्यात रस्त्यावर उतरत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना चांगलाच चोप दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात मुंबईत वाहतूक शाखेचे सहआयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली होती. मुंबईप्रमा� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts