Monday, September 27, 2010

सूर्याच्या प्रचंड ऊर्जेमुळे २०१३ मध्ये पृथ्वीवर हाहाःकार उडेल- वैज्ञानिकांची चेतावणी

    लंडन, २७ सप्टेंबर - २०१३ मध्ये सूर्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन पृथ्वीवर प्रचंड हाहा:कार उडेल, अशी चेतावणी वैज्ञानिकांनी दिली आहे. या ऊर्जेनंतर घनघोर अंधकार आणि भयंकर गोंधळ निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
(सनातन संस्थेसह अनेक संतांनी २०१२ नंतरचा काळ वाईट असल्याचे म्हटले आहे, त्याला वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीचा आधारही मिळत आहे. संत द्रष्टे असल्यानेच त्यांना भविष्यातील गोष्टी कळतात. यासाठीच संत वाईट काळातून तरुन जाण्यासाठी साधना करा, असे लोकांना सांगतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता नामजप आणि प्रार्थना हेच आवश्यक आहे. - संपादक) 'द सन' या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सूर्यापासून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याने वीजतारा वितळण्याची, दूरसंचार व्यवस्था ठप्प होण्याची, विमाने [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts