Tuesday, September 28, 2010

राष्ट्रकुल स्पर्धेचा प्रारंभ आणि शेवट अजान (बांग) देऊन करण्याचा काँग्रेस शासनाचा देशद्रोही निर्णय

नावाने काँग्रेस आणि विचाराने पूर्णपणे मुस्लीम लीग असलेल्या कॉग्रेसने देशाचे किती वेगाने हिरवेकरण (इस्लामीकरण) चालवले आहे, हेच या निर्णयातून स्पष्ट होते. अमेरिकेसारख्या खिस्तीबहुल राष्ट्रात त्यांच्या संसदेच्या कामकाजाचा प्रारंभ वेदमंत्रपठणाने केला जातो, तर भारतात क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नमाज पढून आणि कव्वाली म्हणून केला जातो यासारखी भारतियांना लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल ? हिंदूंना त्यांच्या धर्मश्रद्धांविषयी प्रेम नसल्याने आणि ते संघटित नसल्यानेच काँग्रेससारखे देशद्रोही पक्ष अशा प्रकारे केवळ सत्तेसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांनाच सत्तेवर बसवण्याला पर्याय नाही ! - संपादक

     नवी दिल्ली, २८ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ आणि [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts