रात्रीची निरव शांतताअन गोठलेले रान सारेसुकलेल्या पाचोळ्याचे निश्वासअन जागतेय रान सारे...
पक्षी आपले पंख पसरतीलपहाटेची मग चाहुल लागेलसुकलेली कोरफडहीमग नकळत धुंदावेल...
वसंताची चाहुल मगअंगोपांगी रोमांच फुलवील[...]
No comments:
Post a Comment