Monday, September 27, 2010

मलेरिया मुंबईत, महापौर तिरुपतीत!

जनाची नाही निदान मनाची तर .......

म टा च्या सौजन्याने


अख्या मुंबईत मलेरियाने थैमान घातलेले असताना , महापौर मात्र
आपले नातेवाईक आणि पक्ष-कार्यकर्ते अशा १२०० जणांच्या लवाजम्यासह तिरुपतीला रवाना झाल्या आहेत. महापौर सोमवारी परतणार असल्याचे वृत्त आहे.

मलेरियाच्या विळख्यातून मुंबईची लवकरात लवकर सुटका होऊ दे अशी प्रार्थना आपण तिरुपतीकडे करणार असल्याचे श्रद्धा जाधव यांनी [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts