Thursday, September 23, 2010

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल २८ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  अयोध्या येथील प्रस्तावित श्रीराममंदिराची प्रतिकृती 
न्यायमूर्तींमधील मतभेदाचा पडसाद उमटवणारा निकाल !
  सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायमूर्तींच्या खंडपिठासमोर झालेल्या या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी एका न्यायमूर्तीचे म्हणणे होते की, ही याचिका फेटाळून लावावी, तर दुसर्‍या न्यायमूर्तीच्या म्हणण्यानुसार यावर नोटीस बजावावी.
    नवी दिल्ली, २३ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - उद्या लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंठपिठाकडून घोषित होणारा रामजन्मभूमी खटल्यावरील निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा निकाल पुढे ढकलण्यासाठी दाखल क� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts