Saturday, October 2, 2010

नांदेड येथील दोन हनुमान मंदिरांत मांस फेकले !

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना याविषयी साधा निषेध तरी नोंदवणार कि नेहमीप्रमाणे हाताच्या घडीबरोबर तोंडाला कुलूप लावून गप्प बसणार ?
       नांदेड, १ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील मुसलमानबहुल इतवारा भागातील शक्तीनगर आणि लेबर कॉलनी या ठिकाणांच्या हनुमान मंदिरांमध्ये मांस फेकण्यात आले.
(निधर्मीपणाचा टेंभा मिरवणार्‍या काँग्रेस शासनाला हिंदूंच्या धर्मभावनांचे मूल्यच नसल्याने अशा प्रकारच्या कृती करून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करणार्‍यांचे फावते आहे. हिंदूंनी संघटितपणे या प्रकरणाचा जाब शासनाला विचारला पाहिजे ! - संपादक)
    आज सकाळी शक्तीनगर येथील हनुमान मंदिराच्या आवारात कुणीतरी मांस टाकल्याचे काही दर्शनार्थींच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेले शेकडो हिंदू तेथे आले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. प्रकाश को� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts